SAMSUNG MOBILE

amazon.in

Wednesday, December 16, 2009

१५ डिसेम्बर २००९४ थां varsh गाठ

15।। श्री ।।

आजचा दिवस 15 डिसेंम्बर 2009 मंगलवार आमच्या लग्नाची 4 वर्ष पूर्ण झाली. माझी वधु चे आई वडिल महाराष्ट्रीयन आहेत परन्तु सोनु रंजिता माझी पत्नी आणि तिच्या दोघं बहिनींचा जन्म सनावद मध्यप्रदेश खरगोन चा आहे आणि शिक्षण ही त्यांनी तिथेच घेतले आहे त्यामुळे तिला मराठी भाषा येत नाही. आजच्या दिवशी मी विचार केला कि येत्या वर्षी 2010 च्या 1 जानेवारी पर्यंत सायबर केफे चालू करण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यासाठी मी कंप्यूटर वाल्याकडे जाउन आलो. तिथे जाउन 2 पी_4 विकत घेण्यासाठी माहिती आणली. व टेलिफोन कनेक्शन व इंटरनेट साठी फार्म घेउन आलो. आज आमची लग्नाची वर्षगांठ असल्यामुळे आमची साली मोनू व साडूभाउ पंकज सूर्यवंशी यांना जेवणांचे आमंत्रण होते.
भैरव बाबांच्या आशीर्वादांने माझा सायबर कैफे 1 जानेवारी 2010 पर्यंत चालू होउन जाईल. उदया 16 तारखेला मी टेलिफोन कनेक्शन डिपाजिट 1000 रू मी देउन देईन. जय भैरव , जय श्री गुरूदेव दत्त की अवधूत चिन्तन श्री गुरूदेव दत्त