आजचा दिवस फार चांगला आणी पावन पवित्र आहे. कारण आज मी पहाटे 5.30 वाजता उठून आंघोळ, करून पूजा करून सेंधवा येथील किल्ल्याच्या दारावरती असेलेली दोघं मंदिरात गणपति आणि मल्हारी मार्तंभ बटुक बाल भैरव जींचया मंदिरात आणि किल्यामधील पातालेश्वर महादेव व गुरूदत्तांच्या वास असलेल्या औदुंबराचे दर्शन घेवून आलो. तथा राज राजेश्वर यांचे पण दर्शन केले आणि यासाठी मला राजपूत सरांनी प्रेरित केले. त्यांचे म्हणणे आहे कि प्रतिदिवशी जर आपण भगवंताचे दर्शन केले तर आपलं कोणीही काहीही करू शंकत नाही आणि पुष्कळश्या वायफळ गोष्टी आपल्यासमोर येतच नाही.
Monday, September 14, 2015
Subscribe to:
Posts (Atom)